आता आपल्या मोबाईल वर सुद्धा भर शाकता मुख्यमंत्री लड़की बहिन योजनेचा अर्ज…..* प्रमोद एंडोले उपमुख्य अधिकारी महिलाबाल विकास विभाग

*आता आपल्या मोबाईल वर सुद्धा भर शाकता मुख्यमंत्री लड़की बहिन योजनेचा अर्ज…..* प्रमोद एंडोले उपमुख्य अधिकारी
महिलाबाल विकास विभाग
नारीशक्ती दूध ॲपच्या माध्यमातून सहजभरता येईल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज..
बुलढाणा
महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घोषित करण्यात आली यानंतर संपूर्ण राज्यभरात त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे कागदपत्र मिळावे याकरिता तहसील,चावडी, वसेतू केंद्रांवर कागदपत्र तयार करण्यासाठी एकच झुंबड उडवली होती परंतु या योजनेचा सुलभतेने लाभ सर्वा माता-भगिनींना मिळावा यासाठी या योजनेचा अर्ज भरण्यासाठी आता तुम्ही आपल्या मोबाईल वरून देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज सहजरीत्या भरू शकता तसेच उत्पन्नाचा दाखला, आदिवासी प्रमाणपत्र याची देखील अट शासनाने शिथिल केली आहे.
या संदर्भाची माहिती जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य अधिकारी प्रमोद एन्डोले यांनी ही माहिती दिली.