विशेष बातमी

क्रांती दिनानिमित्त हुतात्मा सिद्धेश्वर गोरे यांच्या स्मारकावर हजारो विद्यार्थ्यांनी केले अभिवादन…

क्रांती दिनानिमित्त हुतात्मा सिद्धेश्वर गोरे यांच्या स्मारकावर हजारो विद्यार्थ्यांनी केले अभिवादन…

 

8 ऑगस्ट च्या मध्यरात्रीपासूनच हुतात्मा सिद्धेश्वर गोरे स्मारक येथे हुतात्म्यांना अभिवादनास सुरुवात..

 

बुलढाणा शहरातील भारत विद्यालयाचे विश्वस्त शिक्षक विद्यार्थी गेल्या 34 वर्षापासून 9 ऑगस्ट रोजी सातत्याने हुतात्मा सिद्धेश्वर गोरे स्मारक येथे जाऊन भारत माता तसेच शहीद भगतसिंग सहदेव राजगुरू यांच्या प्रतिमेला मारल्यावर पण करू सर्वप्रथम अभिवादन करण्यात आली यानंतर विद्यार्थ्यांनी वंदे मातरम गीत गाऊन भारत विद्यालय सोसायटीच्या अध्यक्ष डॉ सीमाताई आगाशे, अंगात आगाशे, गजानन इंडोले, पत्रकार दीपक मोरे तसेच भारत विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रल्हाद गायकवाड उपमुख्य अध्यक्ष मोहन घोंगटे पर्यवेक्षक नवल गवई यांनी हुतात्मा स्मारक स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले

मध्य रात्रीपासूनच हुतात्मा गोरे स्मारक येथे अभिवादन करण्यासाठी असंख्य नागरिक व विविध शाळेतील विद्यार्थी नगरपरिषद बुलढाणा त्यांच्या कर्मचारी यांनी हुतात्मा स्मारक येथे येऊन ध्वजारोहण करून अभिवादन केले

इंग्रजांच्या पारतंत्र्यातून देशाला स्वातंत्र मिळेपर्यंत ज्या हुतात्म्यांनी देश स्वतंत्र्यासाठी आपले बलिदान दिले हुतात्म पत्करलं या हुतात्म्यानप्रति कृतज्ञता व्यक्त करणे तसेच या स्वातंत्र्याचे रक्षण करणे त्यांच्या त्यागाची बलिदानाची जाणीव ठेवणे तसेच येणाऱ्या नवीन पिढीमध्ये राष्ट्रभक्तीची देशभक्तीची भावना निर्माण करणे तसेच आपल्या देशाचा जाज्वल्य इतिहासाचे स्मरण करून हुतात्म्यांच्या स्मृतींना उजाळा देऊन अभिवादन करण्यात आले.
यावेळी भारत विद्यालयाचे शिक्षक रुंद विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी भारत विद्यालयाचे विद्यार्थी मंत्रिमंडळ सल्लागार समिती चे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button