बातमी
ग्रामीण डाक सेवकांचा संप…

ग्रामीण डाक सेवकांचा संप…
ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक युनियन तसेच नॅशनल युनियन ग्रामीण डाक सेवक बुलढाणा विभाग यांच्या वतीने विविध मागण्यासाठी १२ डिसेंबर पासून बेमुदत संप सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पोस्टाची सेवा विस्कळीत झाल्याचे बघायला मिळत आहे.



