बातमी

तुपकरांना जेल की बेल..?  * आज येणार फैसला .. 

  1. तुपकरांना जेल की बेल..? 
* २१ फेब्रुवारीला फैसला येणार 

  • बुलडाणा : 
     आंदोलनातील गुन्ह्यात रविकांत तुपकर यांना दिलेला जामीन रद्द करण्याबाबतचे प्रकरण सध्या न्यायालयात सुरू आहे. ७ व ८ फेब्रुवारी या प्रकरणी सुनावणी झाली आणि त्यानंतर १५ व १६ फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीत देखील या प्रकरणी दोन्ही पक्षाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आता न्यायालय या प्रकरणाचा अंतिम निकाल आज २१ फेब्रुवारी रोजी येणार आहे.    
       तुपकरांना तुरुंगात जावे लागणार.? की त्यांना जमीन मिळणार..? याचा फैसला  होणार आहे. हा फसला येण्यापूर्वी रविकांत तुपकर सकाळी ९.३० वाजता त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची चर्चा करणार आहेत व त्यानंतर न्यायालयात हजर होणार आहेत, आता नेमका याप्रकरणी काय निकाल लागतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button