बातमी

बहुजन मुक्त्ति पार्टीच्या नांदुरा तालुका अध्यक्ष पदी अरूण सुरवाडे यांची निवड

बहुजन मुक्त्ति पार्टीच्या नांदुरा तालुका अध्यक्ष पदी अरूण सुरवाडे यांची निवड

आज मलकापूर येथील शासकीय विश्रामगृहात बहुजन मुक्ती पार्टीचे मलकापूर विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ता पदाधिकारी यांची बैठक पार पडली.
बहुजन मुक्ती पार्टीचे पश्र्चिम विदर्भ तथा प्रदेश महासचिव सुजित बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत मलकापूर विधानसभा क्षेत्रातील बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ता पदाधिकारी यांची महत्त्वपुर्ण आढावा बैठक बोलावण्यात आली होती तेव्हा पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सविस्तर आढावा घेण्यात आला. गेल्या तीन वर्षांपासून पक्षाचे काम निर्भिडपणे व एकनिष्ठेने करत असलेले अरूण सुरवाडे यांची निवड नांदुरा तालुका अध्यक्ष पदी करण्यात आली यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे मलकापूर विधानसभा प्रभारी इलियाज खान यांच्या हस्ते पुष्प गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी मलकापूर विधानसभा क्षेत्रातील बहुजन मुक्ती पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button