बातमी

बुलडाणा येथे काढण्यात आली श्रीरामाची कलश शोभयात्रा … महीलांचा सहभाग उस्फूर्त

बुलडाणा ( प्रतिनिधी )

अयोध्येत होत असलेल्या रामलल्ला मंदीर प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर बुलडणा येथे सद्भावना समितीच्या वतीने 20 जानेवारीला श्रीरामाची भव्य कलश शोभायात्रा काढण्यात आली शहरातील गणेश मंदिर येथुन दुपारी 4 वा या शोभा यात्रेला सुरुवात झाली…

बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी नारळ फोडून या शोभायात्रेचा शुभारंभ केला यावेळी त्यांच्यासोबत अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक आमदार धीरज लिंगाडे उपस्थित होते या शोभायात्रेमध्ये 50 फूट उंचीची श्रीराम प्रभूंची प्रतिकृती उभारण्यात आली होती…

टाळकरी वारकरी आपल्या पारपारिक वेशभुषेत सहभागी झाल्या होते शिवाय श्रीराम प्रभू संदर्भातील विविध झाकिया शोभायात्रेमध्ये साकारण्यात आल्या होत्या चौका चौकात फटाक्याची आती बाजी करत ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गाने भ्रमण करत शहरातील पेठेतील श्रीराम मंदिरामध्ये पोचणार आहे त्या ठिकाणी महाआरती होणार आहे या शोभायात्रेमध्ये शहारातील महीला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहोत…

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button