राजकीय बातमी

महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल

बुलढाणा
बुलढाणा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील आमदार राजेंद्र शिंगणे भाजपा आमदार संजय कुटे भाजपा जिल्हाध्यक्ष आ.आकाश फुंडकर आमदार श्वेता महाले आ संजय गायकवाड आ वसंत खंडेलवाल, भाजप नेते राजेंद्र गोडे, यांच्यासह महायुती घटक पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

महायुतीमध्ये प्रतापराव जाधव यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देखील भाजपाचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी बंड करत अपक्ष व पक्षाच्या वतीने अर्ज दाखल केला असता जिल्हाभरात एकच खळखळ उडाली आहे.
अशी असताना आज मात्र खासदार प्रतापराव जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपाचे सर्व आमदार जिल्हाध्यक्ष तथा महत्त्वाचे पदाधिकारी अर्ज भरण्यासाठी खासदार प्रतापराव जाधव यांच्यासोबत बघायला मिळाले
मात्र भाजपाचे लोकसभा प्रमुख माजी आमदार विजय शिंदे यांनी भरलेला उमेदवारी अर्ज हा कायम राहतो का हे बघावं लागणार आहे.
तर महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी मिळणे अगोदरच बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांनी देखील उमेदवारी अर्ज भरून खळबळ उडवून दिली होती
नागरिकांमध्ये महायुतीच्या घटक पक्षातील विद्यमान आमदार संजय गायकवाड व माजी आमदार विजयराज शिंदे यांनी अर्ज दाखल करून नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण केला आहे.
आता हे दोन्ही उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यासाठी प्रतापराव जाधव यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.

आता हे दोन्ही उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यासाठी प्रतापराव जाधव यांना मोठी कसरत करावी लागणार आहे

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button