राजकीय बातमी

महाराष्ट्रातील भाजपाच्या विस उमेदवारांची यादी जाहीर…

 

1 डॉ हिना विजयकुमार गावित
नंदुरबार
2 डॉ सुभाष रामराव भामरे
धुळे
3 श्रीमती स्मिता वाघ
जळगाव
4 श्रीमती रक्षा निखिल खडसे
रावेर
5 अनुप धोत्रे
अकोला
6 रामदास चंद्रभानजी तडस
वर्धा
7 नितीन जयराम गडकरी
नागपूर
8 सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर
9 प्रतापराव पाटील चिखलीकर
नांदेड
10 साहेबराव दादाराव दानवे
जालना
11 डॉ भारती प्रवीण पवार
डीडोरी
12 कपिल मोरेश्वर पाटील
भिवंडी
13 पियुष गोयल
मुंबई उत्तर
14 मिहीर कोटेचा
मुंबई उत्तर पूर्व
15 मुरलीधर किसन मोहोल
पुणे
16 सुजय रामकृष्ण विखे पाटील
अहमदनगर
17 श्रीमती पंकजा मुंडे
बीड
18 सुधाकर तुकाराम शृंगारे
लातूर
19 रणजीत सिंह हिंदुराव नाईक
निंबाळकर
माढा
20 संजय काका पाटील
सांगली

महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या वतीने वरील 20 ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे उमेदवार जाहीर केले आहे

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button