बातमी

महाराष्ट्र राज्य मुस्लिम मेहतर सफाई कामगार संघटना महाराष्ट्र राज्य बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदी शेख अनिस यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मुस्लिम मेहतर सफाई कामगार संघटना महाराष्ट्र राज्य बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदी शेख अनिस यांची नियुक्ती

 

बुलढाणा (प्रतिनिधी) : परळी वैजिनाथ जिल्हा बीड येथे नुकतीच संघटनचे संस्थापक अध्यक्ष शेख सज्जाद शेख गफ्फार यांच्या अध्यक्षते खाली व विदर्भ प्रदेश अध्यक्ष शेख सलीम शेख कालू, हाशिम मुस्ताक शेख खालिद, शेख अल्ताफ, शकील शेख, अफसर भाई यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. संघटनेच्या बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदी शेख अनिस शेख बुढन यांची निवड करण्यात आली.
यावेळी उपस्थितांना सज्जात गफार शेख यांनी संघटनेच्या मुळ अधिकार व कार्य पध्दती बाबत मार्गदर्शन केले. महाराष्ट्रात सफाई कामगारावर होत असलेल्या अन्याय दूर करण्यासाठी ठराव घेण्यात आला. सफाई कामगारांचे उत्थान करण्यासाठी शासनाने अनेक योजना लागू केलेल्या आहे परंतु सफाई कामगारापर्यंत ते पोहोचत नाही त्यामुळे सफाई कामगारांवर अन्याय होतो. लाड पागे समितीचे शिफारसीच्या अनुषंगाणे जो त्रास सफाई कामगारांना होतो, शासनाकडून वारंवार अनेक प्रकारचे अन्याय होतात ते दूर करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी भेट घेऊन दूर करण्यासाठी प्रयत्न करणार. या वेळी बुलढाणा जिल्ह्याची कार्यकारिणी घोषीत करण्यात आली.
या मध्ये मुख्य सल्लागार मृत्यंजय संजय गायकवाड, दिलदार बलदार तडवी, शेख अफसर शेख गफ्फार, शेख इकबाल शेख कालु, शेख रफिक गुलाब, शेख एजाज़़ शेख करीम, शेख अक्रम शेख लतीफ, शेख सलमान शेख छोटु, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष शेख शकील शेख करीम,जिल्हा सचिव शेख कदिर शेख चाँद,जिल्हा सहकार्याध्यक्ष शेख आरीफ शेख लाल, जिल्हा उपाध्यक्ष असलंम परवेज शेख लाल शे.मुश्ताक शे.रज्ज़ाक, शेख कय्युम, जिल्हा सह सचिव शेख अलताफ शेख गफुर, कोषाध्यक्ष शेख मज़हर शेख गफ्फार, जिल्हा संघटक शेख सलीम शेख कादर यांची निवड करण्यात आली.
यावेळी हाशिम मुस्ताक शेख खालीद शेख अल्ताफ शेख सलीम मामू ( विदर्भ अध्यक्ष), माजी डी वाय एस पी तडवी साहेब, बुलढाणा (जिल्हाध्यक्ष) शेख अनिस बुढन, शेख शकील, शेख अफसर भाई, गजानन काटकर , शशी भाऊ पवार, शेख कदीर शेख रफिक भाई, शेख मजहर भाई, शेख सिराज शेख आरिफ, शेख अस्लम भाई, शेख सलीम शेख एजाज, शेख रफिक शेख सिकंदर, शेख सलमान शेख लियाकत, शेख अक्रम, शेख इकबाल शेख कालू, शेख फारुक यांच्यासह बुलढाणा, उस्मानाबाद, सोलापूर, उदगीर, औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे, हिंगोली, नांदेड, जालना, धुळे, नाशिक, अमरावती, परभणी या सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button