
म्हाडा कॉलनी मागील दरीत मानवी सांगाडा सापडलाज…
अज्ञाताने आत्महत्या केल्याचा संश…
बुलडाणा ( आदर्श नेतृत्व )
म्हाडा कॉलनी च्या पाठीमागील दरीत अज्ञात व्यक्तीचा विखुरलेल्या अवस्थेत सांगाडा सापडला वनविभागाचे कर्मचारी कामानिमित्त सुमारे शंभर ते दीडशे मीटर खोलदरीमध्ये कामासाठी जात असताना त्यांना हा विखुरलेल्या अवस्थेत मानवी सांगाडा सापडला याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पीएसआय रवी मोरे व सहकारी यांनी पाहणी केली असता एका सागाच्या झाडाला भगव्या रंगाचा रुमाल लटकलेल्या अवस्थेत दिसून आला तर मूर्तकाची खोपडी त्या झाडापासून दहा ते पंधरा फूट अंतरावर दिसून आले व हातापायाची हाड विखुरलेल्या स्वरूपात मिळून आली त्यामुळे प्रथमदर्शनी या व्यक्तीने आत्महत्या केल्याचा पोलीस अंदाज व्यक्त करत आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहे