बातमी

रविकांत तुपकर यांचे खंदे समर्थक अशी ओळख असलेले रफिक शेख यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश…

रविकांत तुपकर यांचे खंदे समर्थक अशी ओळख असलेले रफिक शेख यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश…

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी नुकतीच पुणे येथे स्वतंत्र महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीची स्थापना केल्याची घोषणा केली नुकत्याच लोकसभा निवडणुकीत अडीच लाखावरून अधिक मतदान घेणारे रविकांत तुपकर आता विधानसभेच्या रिंगणात उतरणार असून महाराष्ट्रात जवळपास 25 उमेदवार उतरवणार असल्याचे त्यांनी घोषणा केली हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगत रफिक शेख यांनी दुसऱ्यांदा आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button