राज्यस्तरीय रस्सीखेच (Tug of war) बुलढाणा जिल्हाला कांस्यपदक

राज्यस्तरीय रस्सीखेच (Tug of war) बुलढाणा जिल्हाला कांस्यपदक
महाराष्ट्र Tug of war असोसिएशन त्यांच्या अधिपत्याखाली पालघर जिल्हा Tug of war असोसिएशन
दिनांक 14 ते 17 डिसेंबर 2024 ठिकाण चिंचणी बीच समुद्रकिनारा बोईसर जिल्हा पालघर येथे राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धा संपन्न झाल्या. आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा प्रशिक्षक श्रीराम निळे यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्हा संघाने शिवराज श्रीराम निळे यांच्या नेतृत्वात सहभाग घेऊन 440 kg.वयोगट 17 वर्ष मिक्स गटांमध्ये
अहमदनगर जिल्ह्याचा पराभव करून कास्यपदक पटकावले. संघामध्ये शिवराज श्रीराम निळे, आर्यन मनोज नाफडे, सोहम अशोक वारकरी, अदैवत अरविंद देशमुख, प्रथमेश अतुल उंबरकर, कु. मुद्रा मोहन वानखेडे, कू. मानसी दिनेश बकाले, कु.रिया दिगंबर कपाटे, कु.शरयू अशोक वारकरी, अनुश्री संदीप पाटील, यांनी सहभाग घेऊन खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करून कास्यपदक पटकावले. बुलढाणा जिल्हा Tug of war असोसिएशनचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त श्री
शेषनारायण लोंढे, सचिव आंतरराष्ट्रीय खेळाडूचा प्रशिक्षक श्रीराम निळे, कोषाध्यक्ष योगेश शर्मा, राजकुमार शर्मा, जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण म