बातमी
लेखापरीक्षक संघटनेच्या विभागीय अध्यक्षपदी राजेश वडतकार यांनी निवड

लेखापरीक्षक संघटनेच्या विभागीय अध्यक्षपदी राजेश वडतकार यांनी निवड
बुलढाण्वा
शिम येथे दिनांक 12. 1. 2025 रोजी स्थानिक निधी लेखा परीक्षा कर्मचारी संघटना अमरावती विभागाची आमसभा पार पडली,सदर सभे करिता संघटनेचे राज्य अध्यक्ष विनोद हिंगणकर , विभागीय अध्यक्ष अविनाश पडोळे सचिव श्री आवारे तसेच सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते सभेमध्ये नवीन कार्यकारणी यांची निवड झाली.
श्री राजेश वडतकार यांची विभागीय अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. राज्य कार्यकारणी सदस्य पदी श्री अजय आवारे, सचिव श्री रोहन वाघमोडे. सहसचिव गजानन पवार. कोषाध्यक्ष मिलिंद हुमणे. महिला प्रतिनिघी सौ मीरा ठाकरे मॅडम यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर इतर विषयावर चर्चा करण्यात आली, नवनीत अध्यक्ष श्री राजेश वडतकार यांनी विभागाच्या बळकटीकरणा बाबत योग्य ते निर्णय घेऊन आमची कार्यकारणी चागले काम करेल याबाबत सर्वांना विश्वास दिला.



