बातमी

विश्वनाथ माळी यांच्यावर ओबीसी मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी…

 

विश्वनाथ माळी यांच्यावर ओबीसी मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी…

 

काँग्रेस पक्षापासून राजकीय जीवनाची ज्यांनी सुरुवात केली असे विश्वनाथ माळी मागील काही वर्षांपासून भाजपमध्ये काम करत आहेत त्यांचे संघटनात्मक कौशल्य क्षमता लक्षात घेऊन भाजपाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे.

ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गजानन गाते यांनी याबाबत घोषणा केली आहे विश्वनाथ माळी यांना भाजपाच्या ओबीसी मोर्चाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली आहे.
ही जबाबदारी पार पाडत असताना आपण आपल्या संघटन कौशल्याने राज्यभरात भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे संघटन वाढवावे ओबीसींच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच जास्तीत जास्त ओबीसी बांधव भाजपमध्ये सामील करण्यासाठी आपण प्रयत्न कराल अशी आशा प्रदेश अध्यक्ष संजय गाते यांनी नियुक्ती पत्रात व्यक्त केले आहे

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button