शहरातील पाणीपुरवठा योजनेतील कामत निकृष्ट साहित्य वापरून काम निकृष्ट होत असल्याचा आरोप…
संपूर्ण कामाचे आर्थिक व तांत्रिक ऑडिट करण्याची मुख्याधिकारी न पा यांच्याकडे करण्यात आली मागणी...

शहरातील पाणीपुरवठा योजनेतील कामत निकृष्ट साहित्य वापरून काम निकृष्ट होत असल्याचा आरोप…
संपूर्ण कामाचे आर्थिक व तांत्रिक ऑडिट करण्याची मुख्याधिकारी न पा यांच्याकडे करण्यात आली मागणी…
बुलढाणा नगरपालिका अंतर्गत नागरिकांना दररोज स्वच्छ पाणी पुरवठा योजनेचा प्रकल्प राबविण्यात आला यासाठी शहरातील विविध प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर रस्ते खोदून नवीन पाईपलाईन टाकण्यात आली तथापि संपूर्ण प्रकल्पात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापर केला जात आहे तसेच नागरिकांना होणारा आर्थिक मानसिक त्रास या निकृष्ट आपण मुळे नागरिकांना स्वतःच्या खर्चाने सुप्रीमो किंवा ऐकवा कंपनीचे दर्जाचे पाईप खरेदी करून टाकावे लागत असल्याचा आरोप दिलेल्या निवेदनात करण्यात आला असून वर्षानुवर्षापासून खोदलेले खड्डे त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आलेले नाही यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे तसेच या संपूर्ण कामाची तांत्रिक व आर्थिक ऑडिट करण्यात यावे व दोषी ठेकेदारावर व अधिकाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनकर्त्यांनी केले आहे
तसेच नाल्यांमधील पाईपलाईन तातडीने काढून सुरक्षित मार्गाने बसवण्यात यावे खराब झालेले पाईपलाईन बदलून नव्याने दर्जेदार साहित्याने काम पूर्ण करण्यात यावे खराब रस्त्यांचे योग्य दर्जा आणि पुनर्निर्मान तातडीने या भागात नवीन पाईप लाईन चालू करण्यात आलेली नसून ती तातडीने चालू करण्यात यावी व शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे वेळेत काम पूर्ण करून देण्यात यावे या आशयाची निवेदन मुख्याधिकारी नगरपरिषद बुलढाणा यांना देण्यात आले निवेदनावर सचिन विलास गायकवाड यांची स्वाक्षरी आहे



