बातमी

शिवसेना नेते सिद्धार्थ खरात यांनी सुलतानपूर येथिल विविध गणेश मंडळाला दिल्या भेटी,

शिवसेना नेते सिद्धार्थ खरात यांनी सुलतानपूर येथिल विविध गणेश मंडळाला दिल्या भेटी,

मानाच्या सिद्धेश्वर गणपतीची केली मनोभावी आरती

मेहकर/प्रतिनिधी

येथून जवळच असलेल्या सुलतानपुर येथे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नेते सेवानिवृत्त सहसचिव सिद्धार्थ खरात यांनी दि.9 सप्टेंबर 2024 रोजी सुलतानपूर येथिल विविध गणेश मंडळाला भेटी देऊन मानाचा सिद्धेश्वर गणपतीची मनोभावे आरती केली,व शेतकरी,शेतमजूर,गोरगरीब, कष्टकरी, तरुणांच्या हाताला काम काम आणि त्यांच्या आयुष्यात नव चैतन्य निर्माण होऊदे असे साकडे घातले यावेळी त्यांनी गणराज गणेश उत्सव मंडळ, जय अंबा भवानी गणेश उत्सव मंडळ, सिद्धेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,श्री रामराज्य गणेश उत्सव मंडळ, विर लहुजी गणेश मंडळ, नवयुवक सार्वजनिक गणेश मंडळ,विनायक गणेश उत्सव मंडळ आदी ठिकाणी जाऊन पूजा,आरती केली या वेळी गणेश मंडळाचे अध्यक्ष
गणेश घट्टे, उपाध्यक्ष प्रेम झोरे, मंगेश सुरुशे, विजय राजगुरु, ओम सुरुशे, शुभम सुरुशे, शंकर पंडित

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button