बातमी

शिवसेना लहुशक्ती तालुकाप्रमुखपदी गजानन गायकवाड

शिवसेना लहुशक्ती तालुकाप्रमुखपदी गजानन गायकवाड़

शिवसेना लहुशक्ती बुलडाणा तालुकाप्रमुख पदी कोलवड येथील रहिवाशी गजानन गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. धर्मवीर आ. संजय गायकवाड यांच्याहस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

हा कार्यक्रम सहकार विद्या मंदिरच्या सभागृहात पार पडला. कार्यकर्ता संवाद मेळाव्यात त्यांची नियुक्ती करण्यात आली. गजानन गायकवाड हे आ. संजय गायकवाड यांचे निकटवर्तीय आहे. त्यांच्या सामाजीक क्षेत्रात त्यांचे भरिव कार्य असते. यावेळी राज्याचे रोजगार हमी खात्याचे मंत्री संदीपान भुमरे, धर्मवीर आ. संजय गायकवाड, युवा नेते कुणाल गायकवाड, जिल्हाप्रमुख पवनसिंग राजपूत, जिल्हाप्रमुख संदीप गायकवाड, तालुकाप्रमुख धनंजय बारोटे यांचे सहसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button