राजकीय बातमी

सौंदर्यीकरना च्या नावाखाली कमिशन घेऊन फार्म हाऊस बांधले… विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेता

शिंदे सरकार म्हणजे सर्वात भ्रष्ट सरकार…. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार


सौंदर्यीकरना च्या नावाखाली कमिशन घेऊन फार्म हाऊस बांधले… विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेता

बुलढाणा:-
विकासाच्या आणि सौंदर्यकरणाच्या नावाखाली प्रचंड कमिशन घेऊन फार्म हाऊस बांधले जात आहेत.
फार्म हाऊस स्वतःच्या जमिनीवर नसून दादागिरी करून सत्तेची मस्ती अंगात साठवून दुसऱ्यांच्या जमिनीवर फार्म हाऊस बांधले
जात आहेत. जनतेला वेठीस धरून प्रत्येक धोकेबाज खोकेबाज आमदार हा करत आहे. हे महाराष्ट्राचं अपयश आहे की यश हे जनतेने ठरवाव

महाराष्ट्राचा इतिहास ज्या वेळेला लिहिला जाईल त्यावेळेस धोकेबाज खोकेबाज सरकार म्हणून भ्रष्ट सरकार म्हणून शिंदे सरकारचं नाव इतिहासात नोंद घेतली जाईल
लुटारूंची टोळी असलेलं सरकार तुम्ही बुलढाण्यात अनुभवता आहात असल्याची टीका विरोधी पक्ष नेते विजय वडेवारी यांनी पत्रकार परिषदेत केली.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button