महिला बचत गटांच्या प्रदर्शनीव कायमस्वरूपी दालनाचे खा प्रतापराव जाधव यांच्या हस्ते उद्घाटन

महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू, हस्तकला, शिल्पकला ,खाद्यपदार्थ यांना बाजारपेठ मिळण्याच्या दृष्टिकोनातून बुलढाणा जिल्ह्यात कायम स्वरूपी दालन केले सुरु… जिल्ह्यात सुरु झालेल्या पायलेट प्रोजेक्ट अतर्गत 10 दुकाने बचत गटाना समर्पीत .. महीला बचत गटाची भरविण्यात आली विक्री प्रदर्शनी*

Anchor महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू, हस्तकला, शिल्पकला यांना बाजारपेठ मिळण्याच्या दृष्टिकोनातून बुलढाणा येथील मेहकर येथे महिला बचतगटना कायमस्वरूपी दालन सुरू करण्यात आलं असुन त्यानिमित्य महीला बचत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते …महिला आर्थिक विकास महामंडळ, ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिला बचतगतना शाश्वत उपजीविका निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथे महिला बचत गटांना कायम स्वरुपी दालन केंद सरकारच्या योजनेतून उपलब्ध करून देण्यात आलं आहे याच उद्घाटन केद्रीय माहीती संवाद व तंत्रज्ञान समितीचे अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले

त्यानिमित्य महिला बचत विक्री प्रदर्शन आयोजन करण्यात आलं होतं प्रदर्शनीमध्ये जवळपास 60 महिला बचत गटचे स्टॉल या प्रदर्शनीमध्ये लागले आहे महिलांनी आपल्या कलाकुसरितून तयार करण्यात आलेल्या विविध वस्तूची प्रदर्शनी मांडण्यात आली आहे. या प्रदर्शनीच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला बचत गटांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा निर्धार माध्यमातून करण्यात आला आहे ….

 

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *