*पुणे जिल्हातील आदिवासी पारधी समाजातील आदर्श समाजसेविका सुरेखाताई तुकराम भोसले यांना रेस रिलेशन बोर्ड आणि बोर्ड पाॅवर ए.सी.भारत सरकार राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त*
कोल्हापूर येथे सौ.सुरेखाताई तुकाराम भोसले यांना ए.सी भारत सरकार राष्ट्रीय पुरष्कार देण्यात आला , सामाजिक क्षेत्रात काम करून अनेक गरीब कुटूंना न्याय मिळून देण्याचं प्रयत्न करतात जिल्हा पुणे ता. हवेली नायगाव या खेड्या गावात राहणारी सुरेखाताई आपल्या सासुबाई आदर्श माता शेवराई ज्ञानदेव भोसले यांना हा पुरस्कार दिला आणि सासुबाई आदर्श माता शेवराबाई यांच स्वपन पूर्ण करणायचं प्रयत्न करते त्यांनी सांगिल की हा सन्मान माझा नसून माझ्या आई बाबाचा आणि
सासुबाई आदर्श माता शेवराबाई ज्ञानदेव भोसले व ज्ञानदेव भोसले आहे यांचा मला आशिर्वाद आहे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 15 लोकांना ए.सी भारत सरकार राष्ट्रिय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
या कार्यक्रमात मध्यवर्ती कारागृहाचे उप अधीक्षक रावसाहेब आडे, विनायक गायकवाड, डॉ म्याडी तामगावकर, प्रॉ डॉ प्रतीक मुणगेकर, शिवराज पाटील, शैलजा दुणुंग हे उपस्थीत होते
या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष डॉ म्याडी तामगावकर यांनी केले होते, तर या कार्यक्रमाचे निवेदक आर जे स्वप्नील पन्हाळकर यांनी पाहिले कारागृहाचे उप अधीक्षक रावसाहेब आडे यांनी कार्यक्रमात पुरस्क्रूत्याना मार्गदर्शन व शुभेच्छा दील्या प्रमूख पाहुण्याचे आभार डॉ म्याडी तामगावकर यांनी मानले