लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन

बुलढाणा दि.22 (जिमाका): जानेवारी महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दि.1 जानेवारी 2024 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.

तक्रारदारांनी लोकशाही दिनी उपस्थित राहावे, उपस्थित राहणे शक्य नसल्यास तक्रारी रजिस्टर पोस्टाने लोकशाही दिनाआधी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचतील अशा पाठवाव्यात, असे निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात यांनी कळविले आहे.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *