143 खासदारांचे निलंबन लोकषाहीसाठी घातक ……माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा

खासदारांच्या निलंबन प्रकरणी खामगावात कॉंग्रेसजणांच्या वतीने तीव्र निशेध आंदोलन
खामगांव: – भारत हा लोकषाही प्रधान देष असुन भारतीय संस्कृती देषाची सर्वोच्च संस्था आहे. दिल्लीमध्ये संसदेचे हिवाळी अधिवेषन सुरु असतांना लोकसभेच्या सभागृहात काही इसमांनी घुसखोरी करुन स्मोक हल्ला केला.ही घटना राश्ट्रीय सुरक्षीतेच्या दृश्टीने अतिषय गंभीर स्वरुपाची असल्याने या संदर्भात विरोधी पक्षाच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्र्ाी व पंतप्रधानांकडून जबाब मागितला.परंतू त्यावर जबाब देण्याऐवजी केंद्रातील भाजपा सरकारने कर्तव्यापासुन पळ काढत विरोधी पक्षाच्या खासदारांचे निलंबन करुन त्यांना त्यांचे कर्तव्य पार पाडण्यापासुन रोखत आहे.संसदेच्या एका सत्रामध्ये 143 खासदारांचे निलंबन होणे ही बाब लोकषाहीसाठी अत्यंत घातक आहे. लोकषाहीची हत्या करणारी ही घटना असुन विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा हा निदंनीय प्रकार आहे असे प्रतिपादन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केला.
लोकसभेचे हिवाळी अधिवेषन सुरु असतांना विरोधी पक्षाच्या 143 खासदारांचे निलंबन करण्यात आले त्या विरोधात दि.22 डिसेंबर 2023 रोजी खामगाव विधानसभा मतदार संघातील कॉंग्रेसजणांच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर तीव्र निशेध आंदोलन करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कॉंग्रेसचे ज्येश्ठनेते विष्वपालसिंह जाधव, खामगाव षहर कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने, खामगाव तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज वानखडे,षेगाव तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय काटोले, खामगाव कृ.उ.बा.स.चे सभापती सुभाश पेसोडे, खामगाव विधानसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष रोहित राजपुत,माजी नगरसेवक किषोरआप्पा भोसले, माजी जि.प.सभापती सुरेषभाऊ वनारे,कृशी उत्पन्न बाजार समितीचे माजी मुख्य प्रषासक पंजाबरावदादा देषमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की,देषामध्ये संविधानाला तुडविण्याचे काम काही प्रवृत्तीकडून सातत्याने केले जात आहे. या विरोधात विरोधी पक्षाने आवाज उठविला तर त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. विरोधी पक्षांच्या खासदारांना निलंबित करुन लोकषाहीच्या पवित्र मंदिराला कलंकीत करण्याचे काम सत्ताधाÚयांकडून केले जात आहे.संविधान विरोधी हाणुन कृत्य पाडण्यासाठी जनता जागरुक झाली असुन भविश्यात सरकारला याचे परिणाम निष्चीतच भोगावे लागतील असा इषारा देत सानंदा यांनी खामगाव विधानसभा मतदार संघातील कॉंग्रेसजणांच्या वतीने 143 खासदारांच्या निलंबनाचा तीव्र षब्दात निशेध केला.
यावेळी कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हातामध्ये फलक घेवुन 143 खासदारांचे निलंबन केल्याप्रकरणी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोशणाबाजी केली. यावेळी मोदी हटाओ-देष बचाओ, मोदी हटाओ संविधान बचाओ,लोकषाहीची हत्या बंद करा-बंदा करा अषी घोशणाबाजी करीत तीव्र षब्दात भाजपा सरकारचा निशेध केला. या निशेध आंदोलनामध्ये वाडी ग्राम पंचायत सरपंच विनोद मिरगे, सुटाळा बु.चे सरपंच निलेष देषमुख,लाखनवाडा ग्राम पंचायतचे सरपंच फिरोज खान, माजी जि.प.सदस्य गजानन वाकुडकर, माजी पं.स.सदस्य मनिश ठाकरे,माजी पं.स.सदस्य विठठ्ल सोनटक्के, बाजार समितीचे लायसन सभापती विलाससिंग इंगळे, बाजार समिती संचालक श्रीकृश्ण टिकार,बाजार समिती संचालक प्रमोद चिंचोलकर,खरेदी विक्री संघाच संचालक गोपाळराव चव्हाण, अनंता ताठे, ज्ञानेष्वर षेजोळे,गोपाल उज्जैनकार,प्रषांत टिकार, दिनेष खंडारे, रविंद्र राउत, प्रकाष नरवाडे, पुरुशोत्तम भोसले, षिवाजीराव पांढरे, सलीम खान रहेमान खान,अनंता माळी, सागर पाटील, हाफीज साहेब, तहेसीन षाह, षेरु चौधरी,सदद्ाम षेख, श्रीकांत देषमुख, संतोश आटोळे, ष्याम मोरे, कैलास साबे, दिलीप मुजुमले, सचिन जैस्वाल यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *