शेंदुर्जन येथील प्रेमी युगल प्रकरणातील मुलाच्या वडिलांची गळफास घेऊन आत्यमहत्या

सिंदखेडराजा-आपलं बुलढाणा जिल्‍हा बातमी- तालुक्यातील शेंदुजन येथील 4, दिवसापूर्वी पळून गेलेल्या प्रेमी युगलाने साखरखेर्डा शिवारात खंडोबाच्या माळाकडे लिंबाच्या झाडाला एकमेकांना आलिंगन देऊन गळफास घेत आत्महत्या केली विशेष म्हणजे यातील प्रेमिका ही 13 वर्षाची आठवीत शिकणारी अल्पवयीन असून मुलगा 24 वर्षाचा आहे दोघांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्यांनी आत्महत्या केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे

याबाबत मिळालेली माहिती अशी की शेंदुर्जन येथील गोपाल समाधान खिल्लारे वय 24 वर्ष आणि गावातीलच मुलगी 13 वर्षाची 8 व्या वर्गात शिकणारीअल्पवयीन मुलगी यांचे प्रेम संबंध जुळले दोघेही एका समाजाचे असल्याने मुलगी तब्येत खराब झाल्यास सांगून घरी राहिली तर मुलीच्या आई वडील कामाला गेल्याने ही अल्पवयीन मुलगी मुलाच्या घरी राहायला गेली त्यांच्या घरी दोन दिवस राहील्यानंतर घरचा लग्नाला विरोध झाला त्यामुळे काही नातलंगांनी समजावून सांगितले मात्र विरोध होत असल्याचे बघून हे प्रेम युग घरातून पळून गेले याप्रकरणी साखरखेर्डा पोलिसात मुलगी पळून दिल्याप्रकरणी गोपाल वर गुन्हा दाखल झाला होता तेव्हापासून पोलीस त्यांचा शोध घेत होते मात्र समाजात बदनामी होईल या भीतीपोटी दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती दिनांक 22 ला त्यांनी साखरखेर्डा शिवारात गुंजमाथा परिसरात असलेल्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली हि माहिती मुलाचे वडील समाधान नारायण खिलारे यांनी सुद्धा साखरखेर्डा परिसर गुंज भागाकडे स्वतःची जीवन यंत्र संपवली आहे त्यामुळे शेंदुर्जन परिसरामध्ये आणखीनच शोकाकळा पसरली आहे

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *