प्रा.डॉ. सिद्धार्थ वाठोरे मानद डि.लीट पदवीने सन्मानित

प्रा.डॉ. सिद्धार्थ वाठोरे मानद डि.लीट पदवीने सन्मानित

प्रा.डॉ. सिद्धार्थ वाठोरे  मानद डि.लीट पदवीने सन्मानित

बुलडाणा 
      प्रा. डॉ.  सिद्धार्थ शिवाजी वाठोरे साखळी खुर्द येथील यांना हार्वेस्ट मिशन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी टेक्सास युनायटेट स्टेट ऑफ अमेरिका (मलावी) इंटरनॅशनल ओपन युनिव्हर्सिटी व्हेनेझुएला, थिओपनी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी हैती आणी लिडर्सऑटोनोमी इंटरनॅशनल फिलीपीन यांच्या वतीने डि.लीट मानद पदवीने सन्मानित करण्यात आले.
      अमरावती येथील कॉलेज ऑफ एमिनेशन येथे पदवी वितरण समारंभाचे आयोजन आर.एम. एस. एस. जागतिक आंतरराष्ट्रीय संघटनेचे इंडियाचे अध्यक्ष प्रा. डॉ. अब्दुल अकिल यांनी या समारंभाचे आयोजन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय राऊत, लाईफ डेव्हलपमेंट सोसायटीचे सचिव नरेंद्र गुळदेकर त्याचप्रमाणे युगांडाचे कुलपती जी. एम. व हार्वेस्ट एम. आय. यु. चे कुलपती, नांदेड येथील शासकीय रुग्णालयाचे जिल्हा माजी शैल्यचिकित्सक डॉ. मोहम्मद जिलानी,  प्रा. डॉ. बि. जि. खोब्रागडे यांच्या हस्ते २०२३ डि .लीट मानद ची प्रतिष्ठित व मानाची पदवी सिद्धार्थ वाठोरे बुलढाणा यांना सन्मानित करण्यात आली.  
     आपल्या यशाचे श्रेय आई सौ. गुंफाबाई, वडील शिवाजी वाठोरे,  दिनेश वाठोरे, कला व विज्ञान महाविद्यालय बुलडाणा चे अध्यक्ष प्राचार्य प्रा. डॉ. विष्णूपंत पाटील यांच्या सह मित्र मंडळी यांना देतात.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *