*इंदीरा नगर ,मुठ्ठे लेआऊट प्रभाग क्रमांक 10 मध्ये नागरीकांच्या आरोग्याच्या दुष्टीने मुलभूत सुविधा द्या :- समीर खाँन*
*१) बस स्टॅण्ड परीसर मुठ्ठे – ले आऊट मधील येणारे पाणी हे स्थानिक नागरिकांनाच्या घरामध्ये घुसत आहे. दिपक मोरे पत्रकार यांचे घरापासून ते ताज खाँन यांच्या घरापर्यंत पक्के सिमेंट नालीचे बांधकाम करणे*
*२) सोनु काळे, हनुमान मंदिर, रहेमत शाह पत्रकार, तौसीफ शेख समाजवादी पार्टी,शक्की आपा, ताज खाँन यांचे गल्लीत पथदिवे नुसन त्या ठिकाणी नविन पंथदिवे लावणे*
*३)इंदीरा नगर प्रवेशद्वारापासून ते आसिफ किराणा पर्यंत रस्त्याच्या दोन्ही कडेला वृक्षारोपण करण्यात यावा*
*४)प्रभाग क्रमांक १०नाल्याची साफसफाई करुन अपंग शाळेजवळील ऊकर्डा JCB व्दारे साफसफाई करावी*
*५) इंदीरा नगर व परिसरामध्ये घाणीचे मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरलेले असुन परीसरात दुर्गंधी दिवसेंदिवसवाढत आहै त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डुक्कर/वराह चा मुक्तपणे संचार असुन नागरीकांच्या आरोग्यास धोका पोहचत आहै.त्यामुळे सदर ठिकाणची दुर्गंधी त्वरित हटविणे गरजेचे आहै.
*या प्रभागामध्ये नागरीकांच्या आरोग्य दुष्टीने सोयी सुविधा करणे गरजेचे आहै.आता काही दिवसाने पावसाळ्याचे दिवस येत असुन या पावसाळ्यापुर्वि नागरीकांच्या आरोग्यास कोणत्याही प्रकारचा धोका पोहचणार नाही .या करीता ऊपाय योजना करणे गरजेचे आहै .यापुर्वी या परीसरातील नागकारींकांना डेंग्यु , मलेरिया ,टायफाईट, चिकऩगुनिया ,हगवण,या प्रकारच्या आजारांना समोर जावे लागले व त्यामुळे नागरीकांना मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या समस्या उद्भवतील त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल
*वरील माग्ण्याचे निवेदन न.प बुलडाणा मा.उपमुख्यअधिकारी यांची भेट घेऊन देण्यात आले आहै*
*निवेदन देताना समीर खाँन .सागर हिवाळे, शेख अलीम, दिपक काकडे,अफ्रोज बागवान, आसिफ शेख,बिटु खाँन ,व सोहील इतर नागरिक होते*
*उपरोक्त मागण्या मान्य पुर्ण न झाल्यास दि १४/जुन/२०२४ रोजी बुलडाणा नगर परीषद कार्यलय समोर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी इंदीरा नगर एकता कबीला परीवार च्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे