शाहू मल्टिस्टेटमध्ये शाहू महाराज जयंती साजरी

राजर्षी शाहू मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या मुख्यालयी लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष संदीप शेळके यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी बहुजनांच्या कल्याणासाठी आपले आयुष्य खर्ची घातले. त्यांच्या विचारांचा वारसा प्रत्येकाने कृतीतून आचरणात आणावा, असे आवाहन संदीप शेळके यांनी केले. उपस्थित खातेदार, ग्राहक यांच्यासह संस्थेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *