क्राईम बातमी

24 वर्षीय युवकास चाकूने भोकसले उपचारादरम्यान मृत्यू…

बुलढाणा शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात मृतक आशितोष संजय पडघान वय वर्ष 24 राहणार जुना आजीजपुर रोड गोडे कॉलेज जवळ बुलढाणा

या युवकाला जिल्हा परिषद कन्या शाळेच्या आवारात धारदार शस्त्राने भोगसून जखमी केल्याचे माहिती मिळाली पेट्रोलिंग वर असलेल्या पोलीस पथकाला मिळाली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सदर युवकास जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार करीता दाखल केले असता या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची समोर आली आहे याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button