युवा उद्योजक डॉ अर्जित हिरोळे यांना पेट्रोलियम क्षेत्रातला पुरस्कार प्रदान…
बुलढाणा जिल्ह्यातून सर्वाधिक पेट्रोल सेल व हायेस्ट ग्रोथ या दोन पुरस्काराने सन्मानित....

युवा उद्योजक डॉ अर्जित हिरोळे यांना पेट्रोलियम क्षेत्रातला पुरस्कार प्रदान…
बुलढाणा जिल्ह्यातून सर्वाधिक पेट्रोल सेल व हायेस्ट ग्रोथ या दोन पुरस्काराने सन्मानित….
बुलडाणा शहरातील नामांकित हेरोळे पेट्रोलियम यांना बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक सेल्स एरियामध्ये सन 2024- 25 चा सर्वाधिक पेट्रोल विक्री आणि हायेस्ट वार्षिक ग्रोथ या दोन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
मागील 22 वर्षांपासून निरंतर, उत्कृष्ट सेवा देणारे हिरोळे पेट्रोलियम यांना इंडियन ऑइल कंपनीने उत्कृष्ट पंप म्हणून सन्मानित करून या पंपाचा समावेश नवरत्न पंप मध्ये करण्यात आला आहे.
डॉ अर्चित हिरोळे यांना सामाजिक जाण आणि भान असणारे ही व्यक्तिमत्व आहे सामाजिक क्षेत्रात व उद्योजक क्षेत्रामध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.
डॉ अर्जित हिरवळे यांनी मागील 4 वर्षापासून पेट्रोल पंपाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि अवघ्या काही वर्षातच त्यांना दोन पुरस्कार मिळाल्याने हेरोळे परिवारात उत्साहाचे वातावरण असून डॉ अर्जित हेरोळे यांनी या यशाचे श्रेय त्यांचे वडील अमोल हिरवळे पंपाचे कर्मचारी आणि ग्राहकांनी दाखवलेल्या विश्वास आणि पाठिंब्याबद्दल आभार मानले आहे