राजकीय बातमी

युवक काँग्रेसचे प्रांत अध्यक्ष कुणाल राऊत बुलढाणा विधानसभा लढण्यास इच्छुक पक्षाकडे अर्ज..

युवक काँग्रेसचे प्रांतअध्यक्ष कुणाल राऊत बुलढाणा विधानसभा लढण्यास इच्छुक पक्षाकडे अर्ज..

 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी रमेश चैनीतला यांच्याकडे महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाकडून विधानसभा लढविच्छणाऱ्या उमेदवारांनी काँग्रेस पक्षाकडे अर्ज भरायला सुरुवात झाली आहे
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रांत अध्यक्ष कुणाल राऊत यांनी देखील बुलढाणा विधानसभेसाठी महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या माध्यमातून इच्छुक म्हणून उमेदवारी अर्ज भरून मागणी केली आहे.
यावेळी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सचिव आनंद पुरोहित ऋषिकेश साठे पाटील युवक काँग्रेसचे महासचिव तारीख बागवान युवक काँग्रेसचे महासचिव जयदीप शिंदे प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव संतोष पाटील एन एस यु आय जिल्हाध्यक्ष शैलेश खेडकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button