बातमी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया च्या बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी अंबादास घेवंदे यांची निवड

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया चा बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी अंबादास घेवंदे यांची निवड

राष्टीय अध्यक्ष आद. राजरत्न आंबेडकरसाहेब याच्यां आदेशानुसार प्रदेश अध्यक्ष दिनेशजी हंनुमते यांच्या मार्गदर्शनात अंबादास घेवदे यांची बुलढाणा जिल्हाअध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली

4/8/2024 ला वाशीम येथील विश्राम गृह येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये सदर नियुक्ती करण्यात आली. मेहकर विधानसभा राखीव असल्याने बौध्द समाजाचा उमेदवार देण्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
जिल्हा कार्यकारणी आणी बुलढाणा जिल्यातील 13 हि तालुक्याची कार्यकारणी गठीत करावयाची असल्याने कार्यइंच्छुकांनी जिल्हाध्यक्ष अंबादास घेवदे यांच्याशी संपर्क करावा. असे आवाहन हे करण्यात आले आहे.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button