डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ..महापरिनिर्वाण दिनानिमित्त जानेफळ पोलिस स्टेशन मधे बुध्दवंदना घेवून केले बा..भिमा ला अभिवादन.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ..महापरिनिर्वाण दिनानिमित्त जानेफळ पोलिस स्टेशन मधे बुध्दवंदना घेवून केले बा..भिमा ला अभिवादन.
जानेफळ:- आज संपूर्ण भारतात देशात परमपूज्य भारत देशाचे विधाते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण अभिवादन करण्यात येत आहे यामध्ये मेहकर तालुक्यातील जानेफळ पोलिस स्टेशनमधे बुध्द वंदना घेऊन व ठाणेदार प्रविण मानकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला आम्ही या पदापर्यंत पोहोचलो असल तर फक्त बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या संविधान मुळेच यावेळी ठाणेदार प्रविण मानकर यांनी पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी दुय्यम ठाणेदार माधवराव पेठकर, खुपिआय कैलास चतरकर, काकड,जमादार हुसेन पटेल, पंढरीनाथ काकड, भारत पवार, सुकन्या घोलगडे, अंभोरे,मोरे सह बहुसंख्येने पोलिस बांधव व होमगार्ड बाधव हजर होते.



