बातमी

युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांनी केली बुलढाणा शहरातील विविध विकास कामांची पाहणी*

*युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांनी केली बुलढाणा शहरातील विविध विकास कामांची पाहणी*

बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या माध्यमातून बुलढाणा शहरामध्ये विविध विकास कामे सुरू आहेत,यामध्ये प्रामुख्याने आज दिनांक- ३ डिसेंबर २०२३ रोजी बुलढाणा शहरातील मलकापूर रोड,चिखली रोड,धाड रोड या सर्व मुख्य रस्त्यांच्या दोन्ही बाजूने पेव्हर ब्लॉक बसविणे तसेच दोन्हीही बाजूला वृक्षारोपण करून शुशोभीकरण करणे ही कामे प्रगतीपथावर सुरू आहेत, सदर कामांची पाहणी  आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांनी स्वतः केली, यावेळी त्या ठिकाणी त्यांच्यासोबत श्री देवानंद दांडगे, कामाचे कंत्राटदार श्री उमेश शर्मा, ओम शर्मा, ज्ञानेश्वर खांडवे शंकर शेळके यांच्यासह बुलढाणा शहरातील असंख्य नागरिक उपस्थित होते….!

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button