बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांना मंजुरात
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडले बैठक

बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांना मंजुरात
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडले बैठक
बुलढाणा
बुलढाणा विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामांना मंजुळात देऊन सदर कामांना तत्काळ गती देण्यात यावी अशा सूचना बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी दिल्या विविध विकास कामा संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालया येथे बैठक पार पडली हे बैठक 16 जानेवारी रोजी दुपारी घेण्यात आली
बुलढाणा विधानसभा मतदारसंघात आमदार संजय गायकवाड यांच्या पाठपुराव्याने विविध विकास कामे सुरू आहेत गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडलेल्या प्रशासकीय बैठकीमध्ये बुलढाणा विधानसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या विविध विकास कामाची मांडणी करून सदर कामांना प्रशासकीय मान्यता घेत गती देण्याच्या सूचना आमदार संजय गायकवाड यांनी केले यामध्ये हरमोड सिंचन तलाव याची उंची वाढवून मोहेगाव नदीवर बांधत टाकून पावसाचे पाणी हरमोड येथे लिफ्ट करण्यात यावे तसेच धरणाचे पावसाळ्यातील ओर फ्लो 60 टक्के पाणी कोथळी मार्ग नळगंगा धरणात वळती करारण्यात यावे व सांडव्यामध्ये बांध टाकून 40 टक्के पाणी धामणगाव देशमुख यांच्या धरणात लिफ्ट करणे गिरडा स्टोरेज तलावाची निर्मिती करणे नळगंगा धरण हे मोताळा तालुक्यात आहे त्याचा फायदा मात्र पुढच्या तालुक्यांना होतो पुतळ्याला याचा लाभ व्हावा याकरिता नळगंगा धरणाच्या बाजूला किनोळा शिवारामध्ये शासनाची ई क्लास १८५ हेक्टर जमिनीवर स्टोरेज निर्मिती करण्यात यावे बुलढाणा नगरपालिका ला छत्रपती शिवाजी सामाजिक सभागृह बांधकाम करण्याकरिता सहकार विभागाची भूविकास बँकेची पडीक जागा हस्तांतरित करण्यात यावी बुलढाणा नगरपरिषद करता उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या पटीत जागेत उद्यान व चौपाटी करता जागा हस्तांतरित करण्यात यावे बेळगाव पर्यटन उर्वरित तीन टप्पे मंजूर करण्यात यावे बुलढाणा शहराला रिंग रोड मंजूर करण्यात यावा टेक्स्टाईल पार्क ची निर्मिती करण्यात यावी फूड पार्क उभारण्यात यावे उबाळखेड येथे मावाडी शिवारात नवीन धरणाची निर्मिती करण्यात यावी नगरपालिका कार्यक्षेत्रांतर्गत हद्द वाढ करण्यात निर्णय घेणे व ग्रामविकास विभागाची अट शिथिल करण्यात यावी राजुर घाटातील एकेरी वाहतूक करणे तसेच मलकापूर सोलापूर नॅशनल हायवे क्रमांक 753 चार पदरी रस्ता बुलढाणा जिल्हा बीओटी मधून बायबॅक करून नॅशनल हायवे कडे हस्तांतरित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे सदर कामांना आढावा घेत या कामांना गती देण्यात सूचना आमदार संजय गायकवाड यांनी केले



