बातमी

त्रिसरण चौकात कॅण्डल मार्च द्वारे वाहणार श्रद्धांजली…

त्रिसरण चौकात कॅण्डल मार्च द्वारे वाहणार श्रद्धांजली…

 

बुलडाणा
वाहन चालवण्याच्या नियमांना धाब्यावर बसून बेजबाबदार पणे वाहने चालवणाऱ्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
अशाच अपघातात बुलढाणा शहरातील स्नेहल चौधरी या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये मोठी संतापाची लाट व्यक्त होत आहे.सुंदरखेड मधील चांडाक -ले-आउट मध्ये राहणारे संदीप चौधरी यांच्या पत्नी छाया चौधरी आणि मुलगी स्नेहल चौधरी 10 फेब्रुवारी रोजी दुपारी दुचाकीवरून घरी परतत असताना त्रिसरण चौकात मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने या अपघातात स्नेहलचा मृत्यू झाला
स्नेहल ला श्रद्धांजली वाहण्यासाठी आज दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button