बातमी

राष्ट्रीय बंजारा परिषद च्या जिल्हाअध्यक्षपदी जिजाताई राठोड- चांदेकर

*राष्ट्रीय बंजारा परिषद च्या जिल्हाअध्यक्षपदी जिजाताई राठोड- चांदेकर

बुलढाणा:-
मागील कित्येक वर्षापासून समाजसेवेचे व्रत अंगीकारत समाजसेवा हा एकच ध्यास मनाशी बाळगून महिला, बालक, शेतकरी व शेतमजूर अशा अनेक वेगवेगळ्या विषयांवर कार्य करीत असणाऱ्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या जिजा ताई राठोड चांदेकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना देशातील सर्वात मोठी संघटना राष्ट्रीय बंजारा परिषद च्या जिल्हाध्यक्षपदी राष्ट्रीय बंजारा परिषद चे संपादक, धर्मनेता, राष्ट्रीय समन्वय किसन भाऊ राठोड, प्रदेशाध्यक्ष सीमाताई राठोड, कार्याध्यक्ष निर्मलाताई जाधव व महाराष्ट्र प्रदेश सचिव उमेश भाऊ राठोड यांच्या नेतृत्वात एकमताने राष्ट्रीय बंजारा परिषद च्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली समाजाचे हित म्हणजे त्यांचे हक्क अधिकार समाजामध्ये जागरूकता आणण्यासाठी समाज संघटन वाढविण्यासाठी जिजा ताई राठोड यांना ही जबाबदारी देण्यात आली राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या जिजा ताईंना समाजाच्यासाठी उन्नतीसाठी मिळालेली ही एक संधी आहे
सामाजिक स्तरावर जिजा ताईंच्या या निवडीने हर्ष उल्हास निर्माण झाला आहे आणि समाजातून व आप्तेष्टांमधून अभिनंदनचा वर्षाव होत आहे

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button