क्राईम बातमी

अज्ञात व्यक्ती पेट्रोल टाकून दुचाकी पेटवून दिल्याचा आरोप सपशेल खोटा

जब्बार खान गफार खान यांनी स्वतःच दुचाकी जाळण्याचा सीसीटीव्ही समोर

अज्ञात व्यक्ती पेट्रोल टाकून दुचाकी पेटवून दिल्याचा आरोप सपशेल खोटा

जब्बार खान गफार खान यांनी स्वतःच दुचाकी जाळण्याचा सीसीटीव्ही समोर

बुलढाणाच्या संगम चौकात रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास एका दुचाकीला अचानक आग लागताना आढळून आले आणि एकच खळबळ उडाली पोलीसही तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले अग्निशमन दलाने या आगेवर नियंत्रण मिळवले ही दुचाकी देऊळघाट येथील जब्बार खान गफार खान यांची असून अज्ञात तीन-चार जणांनी आपल्या गाडीवर मागून पेट्रोल टाकून ती पेटवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप केला होता मात्र आता या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला असून यामध्ये जब्बार खान यांनी स्वतःच गाडीवर ज्वलनशील पदार्थ टाकून गाडी पेटवण्याच दिसून येत आहे अज्ञात व्यक्तीने दुचाकी पेटवण्याचा दावा जब्बार खान यांनी का केला त्यामध्ये काय दडले कुठल्या कारणास्तव त्यांनीही दुचाकी भर चौकात पेटवून दिली याचा तपास बुलढाणा पोलीस करत आहेत

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button