रिपाइं आठवले पक्ष प्रवेश सोहळ्याचे साक्षीदार व्हा :– अम्रपालभाउ वाघमारे

रिपाइं आठवले पक्ष प्रवेश सोहळ्याचे साक्षीदार व्हा :– अम्रपालभाउ वाघमारे
चिखली :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष हा नेहमीच गोर गरीब वंचित शोषीत ,भुमीहीन बेघर अन्यांय ग्रस्त अत्याचार ग्रस्त समूदयाच्या पाठीशी सावली प्रमाने उभा राहणारा एकमेव पक्ष आहे , रिपब्लिकन पक्षाचे काम हे नेहमीच सर्वसामांन्य जनतेला न्याय मिळवून देण्यात रिपाइं आजही आघाडीवर आहे . जनतेच्या हीतासाठी नेहमीच रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा नरहरी दादा गवई नीळे कफन बांधून अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात न फुटणाऱ्या काळ्या पाषनाप्रमाने अत्याचार ग्रस्तासोबत न्याय मीळेपरेतं सोबत राहात असून आजवरचे त्यांचे काम हे कुणासमोरही न झुकणारे असून, सर्वसामान्याच्या सेवेला वेळेची परवा नकरता त्यांचे पाउल नेहमीच अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात असून ,न्यायाच्या दिशेने पडत असल्यामुळे उद्या दि 26/8/2024 वार गुरवारला विविध सत्ताधारी पक्षातील विविध जाती धर्म संप्रदायाचे लोक जिल्हाध्यक्ष नरहरी दादा गवई यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्याच प्रमुख उपस्थितीत हजारो लोक चिखली येथे पक्ष प्रवेश करणार आहे तरी भुतो न भविष्यती या ऐतिहासिक पक्ष प्रवेश सोहळ्याला सर्वच जिल्हा कार्यकारिणी ,महीला कार्यकारिणी ,सर्व तालुका कार्यकारिणी ,महीला कार्यकारिणी ,व शहर कार्यकारिणी यांनी कोणतेच कारण पुढे नकरता उद्या होणाऱ्या ऐतिहासिक पक्ष प्रवेश सोहळ्याला हजेरी लावून मा नरहरी दादा गवई यांना चिखली मतदारसंघात चालेली मोगलशाही मोडीत काढण्यासाठी व बुलढाणा जिल्ह्यातील आठवले साहेबांचा पहीला आमदार म्हणून निवडून आण्यासाठी तुमचा हक्काचा आमदार म्हणून निवडून आणण्यासाठी उद्याच्या सोहळ्याला सर्वानी ठीक 11 वाजता चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती येथे हजर राहुन उद्या होणाऱ्या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हायचे आहे .असी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सर्वाना नम्र विनंती करीत आहे



