बातमी

जिल्हा पोलीस दलाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत मोटार सायकल रॅली संपन्न…

पोलीस अधीक्षक बुलढाणा निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून जनजागृती पर बाईक रॅली...

 

जिल्हा पोलीस दलाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत मोटार सायकल रॅली संपन्न…

 

पोलीस अधीक्षक बुलढाणा निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून जनजागृती पर बाईक रॅली…

 

बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने राह-वीर अर्थात गुड समरीटन यामध्ये अपघातग्रस्त व्यक्तीला तात्काळ मदत दिल्यास व त्याचा जीव असल्यास त्या मदत देणाऱ्या व्यक्तीस पंचवीस हजार रुपयाचे बक्षीस दिल्या जाते अपघातग्रस्तांना त्वरित मदत करा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अपघात ग्रस्तांना मदत केल्यावर कोणत्याही व्यक्तीस कायदेशीर कारवाईस तोंड द्यावे लागत नाही रस्त्यावरील अपघातग्रस्त लोकांना मदत करण्यास संकोच किंवा कोणतीही भीती बाळगू नका व वाहतूक नियमांचे पालन करा या सर्व बाबींची जनजागृती व्हावी यासाठी आज बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून आज बुलढाणा शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालय येथून वाहतूक नियमांच्या जनजागृती बाईक रॅलीला जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी हिरवी झेंडी दाखवत रॅलीला सुरुवात केली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक गायकवाड श्री अमोल गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधीर पाटील यांच्यासह पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी या रॅलीत सहभागी झाले होते हिराली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात होऊन त्रिसरण चौक मार्गे सहकार विद्या मंदिर येथील विद्यार्थ्यांना परिपत्रक वाटून वाहतूक नियमांचे माहिती देण्यात आली यानंतर हिराली शहरातील विविध चौकातून भ्रमंती करत या रॅलीचा समारोप जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे करण्यात आला

 

 

 

 

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button