बातमी

पोलीस पाटील संघटना विविध मागण्यांसाठी काढणार मोर्चा….

पोलीस पाटील संघटना विविध मागण्यांसाठी काढणार मोर्चा….

 

ग्रामीण भागातील शासन प्रशासन व जनता यातील महत्त्वाचा दुवा असणाऱ्या पोलीस पाटील यांच्या प्रलंबित मागण्या मान्य व्हाव्या यासाठी हिवाळी अधिवेशनावर राज्याध्यक्ष महादेव नागरगोजे यांच्या नेतृत्वात धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
15 डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळावर नागपूर येथे महाराष्ट्र पोलीस पाटील असोसिएशन संघटनेचा महामोर्चा काढण्यात येणार आहे
मानधन वाढीसाठी व प्रलंबित इतर मागण्यांसाठी पोलीस पाटील महासंघ राज्याध्यक्ष मोहनराव शिंगडे अखिल पोलीस पाटील संघ राज्याध्यक्ष अंकुश उंद्रे पाटील संतोष डिंबळे पाटील सिताराम वारघडे यांनी पाठिंबा दिला आहे बुलढाणा जिल्हा पोलीस पाटील बांधवांनी या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन बुलढाणा जिल्हा अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी केले आहे

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button