क्रीडा बातमी

शनिवारी बुलढाण्यात राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेचे आयोजन

शनिवारी बुलढाण्यात राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेचे आयोजन

 

बुलढाणा शहराची वैशिष्ट्यपूर्ण रचना विचारात घेता सोळा व 17 डिसेंबर रोजी शहरात राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनचे पदाधिकारी व बुलढाणा जिल्हा ॲमेझॉन ॲथलेटिक्स असोसिएशनच्या काही निवडक पदाधिकाऱ्यांची छोटे खाणी बैठक 11 डिसेंबर रोजी बुलढाण्यात पार पडली असल्याची माहिती संघटनेचे सचिव गोपाल सिंग राजपूत यांनी दिली या स्पर्धेत राज्यातील नामवंत अथलेटिक्स आंतरराष्ट्रीय स्तरावरील चांगली 700 खेळाडू सहभागी होणार आहेत या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार आहे जवळपास आठ प्रकारात ही स्पर्धा होणार आहे सहकार विद्या मंदिर समोरील मैदानातून या स्पर्धेत प्रारंभ होणार आहे जिल्ह्यातील नवोदित धावपटूंसाठीही ही स्पर्धा महत्त्वाची राहणार आहे त्या दृष्टीने संघटनेतर्फे नियोजन ही करण्यात येत असल्याची राजपूत यांनी सांगितले

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button