जिल्ह्यातील रिपाई आठवले मधून कावळे गेले आता बुलडाणा आठवले मध्ये आता मावळे राहीले- जिल्हाउपप्रमुख इंजि.शरद खरात

जिल्ह्यातील रिपाई आठवले मधून कावळे गेले
आता बुलडाणा आठवले मध्ये आता मावळे राहीले- जिल्हाउपप्रमुख इंजि.शरद खरात

बुलडाणा,(प्रतिनिधी)- बुलडाणा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडीयाची जिल्हा बैठक विदर्भ उपाध्यक्ष रामेश्वर वाकोडे यांच्या आध्यक्षतेखाली ११ नोव्हेंबर २०२४ रोजी नर्मदा हॅाटेल बुलडाणा येथे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्याची बैठक पार पडली. बुलडाणा जिल्हा रिपाई चे जिल्हाध्यक्ष नरहरी गवई यांनी जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला व दुसऱ्या पक्षाला पत्रकार परिषद घेवून पाठींबा दिला सांगितले की, बुलढाण्याची सर्व रिपाई आठवले माझ्या सोबत आहे हे चूकीचे बेताल वक्तव्य गवई यांनी केले आहे म्हणून निष्ठावंत व आठवलेंवर प्रेम करणारांची बैठक बोलावण्यात आली होती की, गवई सोबत रिपाई आठवलेंचा एकही तालुखाध्यक्ष किंवा एकही पदाधिकारी गेला नाही फक्त नरहरी गवई एकटेच गेले आहे आणि त्यांचे सोबत जे गेले त्यांचा आणि पक्षाचा काहीही सबंध नाही ते जे त्यांच्या सोबत होते ते कावळे होते आता जे रिपाई आठवलेत राहीले ते आठवलेंचे मावळे राहीले आहे असे गवईच्या राजीनाम्यवर बोलतांना जिल्हाउपाध्यक्ष इंजिनियर शरद खरात बोलत होते. गवई वनमॅनशो जिल्हाध्यक्ष आहे ते हे एकटेच गेले त्यांच्या पाठीमागे एकही पदाधिकारी व रिपाई कार्यकर्ता गेला नाही ते जे बोलत आहे स्वत:च्या स्वर्था पोटी यांनी पाठींबा दिला आहे या पाठींब्याला रिपाई आठवलेंचा काहीही संबंध नाही इलेकक्षण आले की, स्वार्था पोटी राजीनामा देणे व पक्ष बदलने हा गवईचा रोजचा गोरख धंदा आहे अशा स्वार्थी लबाड मानसाला आंबेडकरी जनता माफ करणार नाही. आम्ही रिपाईचे सर्वासर्वे आमचे नेते रामदासजी आठवले यांनी जो आदेश दिला आहे की, महायुतीचे काम करा ते काम या विधान सभेत करावयाचे आहे त्या आदेशाचे आम्ही ताकदीने व तनमन धनाने आठवले साहेबांच्या आदेशाचे पालन करीत आहे म्हणून निष्ऱ्ठावंत व आठवलेंनवर प्रेम करणारांची बैठक बोलावली होती व हा चालबाज,स्वार्थी,मतलबी, स्वत:च्या स्वार्था पोटी रिपाई विकनारा लबाड ढोंकी वनमॅान शो असणाऱ्या गवईला धडा शिकविण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील रिपाई एकवटली आहे ह्या त्यांच्या गोरख धंदा पक्षाला विकण्याचा धंदा बंद करण्यासाठी बैठक आयोजीत केली होती या यावेळी जिल्हामहिलाअध्यक्ष वाघ ताई, महीलाविदर्भउपाध्यक्ष आशाताई वानखडे, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हध्यक्ष प्रा.मुक्तार पठाण, जिल्हा युवाध्यक्ष विजय साबळे, अल्पसंख्याक आघाडीचे उपजिल्हा प्रमुख नबाब मिर्झा, जिल्हाकार्यध्यक्ष बाबासाहेब जाधव, विदर्भ संघटक भाऊसाहेब सरदार, जिल्हा महासचिव मुरलीधर गवई, जिल्हाउपाध्यक्ष भाऊसाहेब वानखडे, विदर्भ महासचिव विजय सपकाळ, चिखली तालुखाध्यक्ष हिम्मतराव जाधव, खामगाव तालुखाध्यक्ष निळकंठ सोनोने, जळगांव जामोद तालुखाध्यक्ष संतोष वानखडे, संग्रामपूर तालुखाध्यक्ष बाबूलाल इंगळे, बुलडाणा तालुखाध्यक्ष केशवराव सरकटे, मोताळा तालुखाध्यक्ष बाळासाहेब आहिरे, मेहकर तालुखाध्यक्ष मोरे, देऊळगाव राजा तालुखाध्यक्ष मुखदयाल, सिंदखेडराजा तालुखाध्यक्ष रमेश पिंपळे,लोणार तालुखाध्यक्ष सरदार, मलकापूर तालुखाध्यक्ष इंगळे, नांदुरा तालुखाध्यक्ष वाकोडे यांनी या बैठकीत संबोधीत केले की, गवईनी स्वत:च्या स्वार्था पोटी रिपाईचा कसा वापर केला २०१४ पासूनचा त्यांच्या स्वार्थी पणाचा सर्वांनी पाठाच वाचला २०१४ मध्ये रिपाई घडाळाला विकली, २०१९ मध्ये बानाला विकली, आता २०२४ ला हाताला विकली, एके काळी केसीआर बिआरसी मध्ये जावून केसीआर ला विकली अशा स्वार्थी रिपाई गवई पासून रिपाईच्या कार्यकर्त्यांनी व जनतेनी या इतर पक्षांनीही सावध राहावे असे आवाहान या बैठकीत करण्यात आले व सर्वांनी आठवले साहेबांचे आदेश शिरसावध मानून महायुतीचे काम करावे असे आवाहान करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते पदाधिकारी या बैठकीला हजर होते. यावेळी बुलडाणा विधान सभेचे उमेव्दार आमदार संजय गायकवड यांनी या बैठकीला भेट दिली व त्यांचा सर्व कर्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले, महायुतीचे काम करण्याचे जे राष्ट्रीय आध्यक्ष केंद्रीय सामाजीक न्याय राज्यमंत्री भारत सरकार यांनी जे आदेश दिले आहे त्या आदेशाचे आम्ही पालन करीत आहे व तूमचे व महायुतीचे काम करीत आहे असे अश्वासन दिले. सुत्रसंचलन प्रा. पठाण यांनी केले तर आभार प्रदर्शन केशव सरकटे यांनी केले.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *