विशेष बातमी

गौराईच्या सजावटीतून पर्यावरण वाचविण्याचा दिला संदेश सावजी परिवाराचा अनेक वर्षाचा गौरी पूजनाचा उपक्रम…

शक्ती संस्कृती आणि पर्यावरणाचे रक्षण दुर्गा सप्तशती चा रेखाटला

 

  1. गौराईच्या सजावटीतून पर्यावरण वाचविण्याचा दिला संदेश सावजी परिवाराचा अनेक वर्षाचा गौरी पूजनाचा उपक्रम…

शक्ती संस्कृती आणि पर्यावरणाचे रक्षण दुर्गा सप्तशती चा रेखाटला देखावा..

 

गौरी गणपतीचा उत्सव म्हटलं की घराघरात सजावट आकर्षक देखावे आणि धार्मिक वातावरण पहायला मिळते परंतु डॉ गायत्री सावजी व सावजी परिवार या पारंपारिक उत्सवाला शक्ती संस्कृती आणि पर्यावरणाचे रक्षण सप्तशती पर्यावरण पूरक संदेश दिला आहे
गिला अनेक वर्षांपासून सातत्याने विविध सामाजिक, पर्यावरण पूरक, महिला सशक्तिकरण यासारख्या विषयांवर आधारित देखावे रेखाटण्यात येतात यावर्षी शक्ती संस्कृती आणि पर्यावरणाचे रक्षण दुर्गा सप्तशती चा देखावा रेखाटण्यात आला मार्कंडेय ऋषी नंतर मेघ ऋषी यांच्या जवळ सर्वस्व त्यागून अस्वस्थ होऊन सुरत राजा आणि समाधी वैश्य यांना मी घरोशी यांनी दाखविला मार्ग ते सध्या समाजात वाढलेले व्यसन, प्लास्टिक प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, वाढता कचरा यांच्यापासून सुरू झालेला हा देखावा आदिशक्तीचे वेगवेगळे रूप दानव यांच्यातील संघर्ष युद्ध व हिरवी धरती स्वच्छ आकाश हाच असू दे आपला ध्यास निसर्ग वाचवा निसर्ग जगवा सुंदर भविष्य आजच घडवा सक्षम मुलगी व सशक्त समाज घडावा असा संदेश देत अंतिम संदेश जीवन हे मधमाशी सारखे असावे मधमाशी सारखे जगा मधमाशी सारखे मध आणि डंक वेळप्रसंगी मधही वापरा आणि वेळप्रसंगी डंक ही वापरा स्वतःची सुरक्षा स्वतःच्या हाती ठेवा असा मोलाचा संदेश या देखाव्याच्या माध्यमातून रेखाटण्यात आला आहे.

 

बुलढाणा अर्बन चे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ सुकेश झंवर व बुलढाणा शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार संग्राम पाटील यांनी सपत्नीक येऊन गौराई चे पूजन करून देखाव्याचे निरीक्षण करत जाणून घेतली त्या मागची भूमिका धार्मिक आणि सामाजिक संदेश देणारा हा देखावा असून सशक्त महिला महिला सक्षमीकरण व प्रदूषण सोशल मीडियावरील समाजविघातक व्हिडिओ संदेश याला आळा घालणे ही काळाची गरज असल्याचे मत ही व्यक्त केले

 

 

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button